मुंबई

खड्डेमुक्त मुंबईसाठी १०० कोटी

CD

खड्डेमुक्त मुंबईसाठी १०० कोटी
पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचा मानस
​मुंबई, ता. ९ : पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने शहर, उपनगरांतील रस्त्यांसाठी तब्बल १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
​मुंबईतील रस्त्यांची पावसाळ्यात होणाऱ्या दुर्दशेमुळे प्रशासनाने काँक्रीटच्या रस्त्यांवर भर दिला आहे. एक ते दोन वर्षांत मुंबईतील बहुतांश रस्ते काँक्रीटचे करण्याचे नियोजन आहे. पालिका प्रशासनाकडून मुंबईतील २,११८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील खर्चामध्ये बचत, कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने मास्टिक वापराचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी तीन हजार मेट्रिक टन मास्टिक वापरण्यात आले होते. त्याऐवजी यंदा दोन हजार मेट्रिक टन मास्टिक वापरून खड्डे बुजवण्याचे उद्दिष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: अजिंक्य रहाणेच्या मेहनतीवर सहकाऱ्यांनी फिरवले पाणी; लखनौला दिली पुनरागमनाची संधी, कोलकातात मोठा ड्रामा

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

SCROLL FOR NEXT