मुंबई

नसीम खान

CD

ईव्हीएम तपासणीचे उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई, ता. ९ : काँग्रेस कार्य समितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल नुकतीच उच्च न्यायालयाने घेतली. चांदिवली विधानसभा निवडणूक वादाप्रकरणी न्यायालयाने मतदान यंत्र (ईव्हीएम) तपासण्याचे आदेश दिले. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) दिलीप लांडे यांनी चांदिवली मतदारसंघातून नसीम खान यांचा पराभव केला होता. त्यानंतर खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन ईव्हीएम तपासण्याचे आदेश देण्याचीही मागणी केली होती. न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या एकलपीठाने खान यांच्या दाव्याची दखल घेऊन ईव्हीएम तपासणीचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT