

CBI intensifies investigation into NEET paper leak case as links to NTA panel expert and coaching networks emerge across multiple states.
esakal
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासाला नवी दिशा मिळाली आहे. यावेळी NTA च्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमधील रसायनशास्त्र विषयाच्या एका ज्येष्ठ तज्ज्ञ प्राध्यापिकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.