मुंबई

डम्परच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

CD

डम्परच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

मुंबई, ता. १२ : पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी येथे रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास भरधाव डम्परने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले. त्यांना पोलिसांनी अन्य वाहनचालकांच्या मदतीने तत्काळ राजावाडी रुग्णालयात नेले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. राम नारायण यादव आणि भीमाशंकर यादव अशी दोघांची नावे आहेत, अशी माहिती विक्राेळी पाेलिसांनी दिली. दोघेही साकीनाका येथे वास्तव्यास होते. डंपरचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपघात झाला तेव्हा डम्परचालक मद्याच्या अमलाखाली होता का, याबाबत चाचणी केली जाणार आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT