मुंबई

नियमावली धाब्यावर बसवून पुनर्विकासाची कामे

CD

नियमावली धाब्यावर बसवून पुनर्विकासाची कामे
रवी राजा यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १६ ः मुंबई महापालिकेने बांधकामादरम्यान होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र विकसकांकडून या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिकेचे अधिकारी संबंधित विकसकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप भाजप मुंबईचे उपाध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
​यासंदर्भात रवी राजा यांनी प्रशासनाकडे तीव्र संताप व्यक्त केला आहे. एफ उत्तर प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सायन परिसरात सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामात सुरक्षेच्या आणि प्रदूषण नियंत्रणाच्या कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. त्‍यामुळे परिसरात धुळीचे लोट उसळत असून रहिवाशांना श्वसनाचे गंभीर विकार जडत असल्‍याचे राजा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT