मुंबई

कॅब चालकांचे उपोषण स्थगित

CD

कॅबचालकांचे उपोषण स्थगित
मुंबई, ता. १५ : ॲप-आधारित कंपन्यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ पुणे येथून तीन कॅबचालकांनी सुरू केलेली पदयात्रा १५ एप्रिल रोजी आझाद मैदान येथे पोहोचली. याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयात बैठक बोलविण्यात आली होती. त्यावर परिवहन विभागाकडून उद्या कंपन्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने कॅबचालकांनी गुरुवारचे उपोषण स्थगित केले आहे. परिवहन विभागाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून मनमानी दर आकारणे, वैध परवाना नसताना बाइक टॅक्सी सेवा चालवणे, पॅनिक बटनाच्या नावाखाली शुल्क वसूल करणे, कमिशनमध्ये पारदर्शकतेचा अभाव, अशा मुद्द्यांवर कॅबचालकांचे आंदोलन झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Chuda Matar Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अन् हेल्दी मेन्यू! कमी वेळात बनणाऱ्या 'बनारसी पोह्या'ची पाहा सोपी रेसिपी

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT