

Heatwave Eases as Pre-Monsoon Activity Intensifies Across Maharashtra
sakal
पुणे : विदर्भातील उष्णतेची लाट काहीशी झाली असतानाच पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ३१) विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.