मुंबई

वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीचा फेरविचार करावा

CD

वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीचा फेरविचार करावा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीचा फेरविचार करावा, अशी मागणी असोसिएशन ऑफ मेडिकल ऑफिसर्स (एएमओ) यांनी केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
मंत्रिमंडळाच्या प्रस्तावानुसार, परिषदेवर निवडून येणाऱ्या सदस्यांऐवजी सरकारकडून नियुक्त सदस्यांची पद्धत लागू करण्याचा विचार आहे. यावर एएमओने आक्षेप घेत, यामुळे संस्थेची स्वायत्तता धोक्यात येईल आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकशाही प्रक्रिया कमी होईल, असे म्हटले आहे. एएमओच्या मते, निवडणूक पद्धतीऐवजी नियुक्ती पद्धत लागू केल्यास सामान्य डॉक्टरांचा आवाज दबला जाईल. तसेच सरकारी हस्तक्षेप वाढल्याने कौन्सिलच्या कामकाजातील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी पाठवण्यात आली असून सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

GT vs KKR Live : कॅमेरून ग्रीनला सूर गवसला, ११ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; पण, कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन्...

Maharashtra CM Relief Fund : ४० हजार रुग्णांना जीवदान! मुख्यमंत्री निधीतून ३३३ कोटींची मोठी मदत, जाणून घ्या कसा मिळतो फायदा

GT vs KKR Live: कॅमेरून ग्रीनचा 'माँस्टर' Six! महागड्या Sierra गाडीला डेंट... TATA देणार ५ लाख, जाणून घ्या नेमकं प्रकरण, Video

Women Reservation Bill : "भारतानं पाहिलं, इंडिया आघाडीनं रोखलं," महिला आरक्षण नामंजूर होताच राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT