मुंबई

महागाई भत्त्यासाठी आंदोलनाची घोषणा

CD

महागाई भत्त्यासाठी
आंदोलनाची घोषणा
मुंबई, ता. २० : केईएम , नायर, सायन आणि कूपर रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करणारी ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स’ या संघटनेने महागाई भत्त्यातील वाढ लागू करण्यासाठी बुधवारपासून काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहे. प्रशासनाकडून कोणतीही निर्णायक पावले न उचलल्यास शुक्रवारपासून तीव्र आंदोलनात करण्याचा इशारा महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स संघटनेने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : जसप्रीतने नव्या चेंडूने गोलंदाजी का केली नाही? हार्दिकचे चकीत करणारे विधान; म्हणाला, ती माझी समस्या नाही

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

SCROLL FOR NEXT