मुंबई

अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाखाली होणार सुशोभीकरण

CD

मुंबई : अंधेरी येथील गोखले उड्डाणपुलाखाली साईवाडी जंक्शन, जीवा महाले रोड ते ना. सी. फडके रोड येथे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेकडून दोन कोटी ६८ लाख ६५ हजार ९८५ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Nepal Dispute: भारत-नेपाळ संबंधांमध्ये मोठी हालचाल! बालेन शहा सरकार भारतासमोर ४ अटी ठेवणार; आणखी एक मोठा राजनैतिक डाव

नाना पाटेकरांनी खरंच कानाखाली मारली मग मी पण दिली एक ठेवून... अभिनेत्रीने सांगितला 'यशवंत' सिनेमाचा किस्सा

Mumbai Crime: पाच महिन्यांनी हत्येचा उलगडा, नाल्याच्या चेंबरमध्ये आढळला कुख्यात गँगस्टरचा सांगाडा

Police Recruitment : आंबेगाव तालुक्याच्या दुष्काळग्रस्त वडगावपीर गावातील निकिता आदक हिची जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात निवड

India T20I Squad: सूर्या ते हार्दिक... T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील ४ मॅच विनर्सलाच मिळाला डच्चू! एका फिनिशरचाही समावेश

SCROLL FOR NEXT