मुंबई

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव गैरप्रकारे विल्हेवाट; उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रत्यक्ष पाहणीचे निर्देश

CD

‘त्या’ भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी करा
तारापूरप्रकरणी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव स्वरूपातील गैरप्रकाराबद्दल औद्योगिक भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत.
विधान भवनमध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्र. ८ डी./१ येथे सडेकर इनव्हायरो इंजिनिअर्स प्रा. यांनी अवैध व बेकायदा घातक रासायनिक द्रव स्वरूपातील गैरप्रकारे विल्हेवाट लावल्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
औद्योगिक भूखंडाचा करार एमआयडीसीने २०१५ व २०२० मध्येच रद्द केला असतानाही कंपनीकडून बेकायदा काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, उच्च रासायनिक घटक असलेले सांडपाणी थेट नाल्यात व समुद्रात सोडले जात असल्याचे समोर आल्याने या प्रकरणात सविस्तर माहिती घेण्याकरिता प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : सिया लग्न मोडून प्रियकरासोबत पळून का गेली नाही? चेतनने पोलीस तपासात सांगितले धक्कादायक सत्य

२ वर्षांच्या चिमुकल्याला २५ वेळा चावा, २० मिनिटं मारहाण, एकाने केल्या उलट्या; प्ले स्कूलमधील संतापजनक प्रकार

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

संसदेत खळबळ! 26 बंडखोर खासदारांच्या भवितव्यावर सभापती घेणार निर्णय, दोन-तृतीयांश बहुमत असूनही खासदारकी धोक्यात?

Sindhudurg-Ratnagiri Rain : पुढील 4 दिवस धोक्याचे! मुंबई वेधशाळेचा 'या' भागांना मोठा इशारा; वारे ताशी 40 किमी वेगाने वाहणार, आज आणि उद्या यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT