मुंबई

गुंतवणुकीचा परतावा मागणाऱ्या वृद्धाची हत्या

CD

गुंतवणुकीचा परतावा मागणाऱ्या वृद्धाची हत्या

मुंबई, ता. २२ ः गुंतवणुकीचा परतावा मागणाऱ्या वयोवृद्धाची दक्षिण मुंबईतील मदनपुरा परिसरात हत्या करण्यात आली. मोहम्मद इकबाल इब्राहिम सेलिया (७८) असे मृत वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी सादिक आकिब जावरविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेलिया (७८) यांनी मिरा रोड येथे वास्तव्य करणाऱ्या सादिककडे तब्बल ६५ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याचा परतावा ते मागत होते. त्यावरून सोमवारी संध्याकाळी येथील करीम मेन्शन इमारतीत दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात सादिकने शस्त्राने सेलिया यांच्या मानेवर, छातीवर, पोटावर आणि हातावर वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या सेलिया यांचा जागीच मृत्यू झाला. तर वार केल्यावर सादिक तेथून पसार झाला, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud : व्हॉट्सॲप लिंक, बनावट ईमेल व ‘डिजिटल अरेस्ट’च्या आमिषाने पुण्यात ४८ लाखांची सायबर फसवणूक

LSG vs RR Live: वैभव सूर्यवंशीची दुसरी धाव अन् ग्लेन मॅक्सवेल, पृथ्वी शॉचा यांचा मोठा विक्रम मोडला! दिग्वेश राठीने भन्नाट झेल टिपला Video

Latest Marathi News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

Shirur Law & Order: : शिरूर तालुका नशामुक्तीसाठी तहसिलसमोर आठव्या दिवशीही सत्याग्रह; पोलिस प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप

Nilanga Crime : साडीने हातपाय बांधून तरुणाचा महिलेवर अत्याचार; माणुसकीला काळिमा फासणारी घटना, नराधम तरुण पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT