मुंबई

विसाव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

CD

विसाव्या मजल्यावरून
पडून कामगाराचा मृत्यू
​मुंबई, ता. २३ : मालाड (पश्चिम) येथील एका निर्माणाधीन इमारतीच्या २०व्या मजल्यावरून पडून ३० वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची बुधवारी रात्री उशिरा घडली. कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा उपकरणे आणि प्रकाशाची व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मनोज घुराहू गुप्ता (वय ३०) असे मृत मजुराचे नाव आहे. २०व्या मजल्यावर काम सुरू असताना, पुरेशा प्रकाश व्यवस्थेअभावी तोल गेल्याने मनोज खाली कोसळला. त्यास जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी बांगूर नगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT