मुंबई

राष्‍ट्रवादी काॅँग्रेसचे खड्डेमुक्तीवरून आराेप

CD

राष्‍ट्रवादी काॅँग्रेसचे खड्डेमुक्तीवरून आराेप
​मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी अतिरिक्त आयुक्तांना ई-मेल करून ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील भ्रष्टाचाराबाबत तक्रार केली आहे.
यंदा खड्डे भरण्यासाठी ९० कोटींचा खर्च अपेक्षित असून, मागील पाच वर्षांत खड्डे बुजवण्याच्या खर्चाचे ऑडिट करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करावे आणि कामाचा तपशील सार्वजनिक करावा, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवसांतच भावात मोठा बदल; मुंबई-पुणेसह महाराष्ट्रात आजचा दर किती?

ENG W vs SL W : रेकॉर्ड ब्रेकिंग मॅच! इंग्लंडचा दणदणीत विजय अन् श्रीलंकेविरुद्ध विक्रमांचा पाऊस; टीम इंडियाचाही विक्रम मोडला

Sex Determination Racket: गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश! पुण्यातून सहावे सोनोग्राफी मशीन जप्त; डॉक्टर, एजंट आणि गर्भपात केंद्रे पोलिसांच्या रडारवर

Nashik Rainfall : पावसाचे दिवस 40 ते 45 वर घसरले; बदलत्या पॅटर्नमुळे शेती अस्थिर, पीकवाढीचे चक्रच कोलमडले, 2019-2015 ची आकडेवारी काय सांगते?

नागपूर-पुणे एक्स्प्रेस रद्द, अनेक गाड्यांच्या स्थानकांसह वेळेत बदल; मध्य रेल्वेला ट्राफिक ब्लॉकचा फटका

SCROLL FOR NEXT