मुंबई

उद्यानांना माजी सैनिकांचे सुरक्षा कवच

CD

उद्यानांना माजी सैनिकांचे सुरक्षाकवच
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २७ : उद्यानांमध्ये वाढत्या गैरप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली जाणार आहेत. या उद्यानांत अमली पदार्थांचे सेवन आणि समाजविघातक हालचाली रोखण्यासाठी माजी सैनिक सुरक्षा महामंडळाच्या जवानांची नियुक्ती करण्याचे तसेच पोलिसांनी विशेष मोहीम राबवण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. पहिल्या टप्प्यात पवई आणि चांदिवली परिसरातील महापालिका उद्यानांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण आहे ती 'इच्छाधारी नागीण' झी मराठीने प्रोमो शेअर करत दाखवला चेहरा, 'ही' अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत

Viral Success Story : नोकरी न सोडता पगाराव्यतिरिक्त तरुणीने केली ६३ लाखांची कमाई! उत्पन्नाचे सांगितले 'हे' ६ स्त्रोत, व्हायरल होतोय व्हिडिओ

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार

SCROLL FOR NEXT