मुंबई

ताज, ट्रायडेंटला धमकीचा फोन

CD

ताज, ट्रायडेंटला
धमकीचा फोन

मुंबई ः हॉटेल ताज आणि ट्रायडेंटवर हल्ला होईल, अशी अफवा पसरवणाऱ्या तरुणास कुलाबा पोलिसांनी बुधवारी (ता. ६) पनवेल येथून ताब्यात घेतले. संतोष सावंत (वय ४२, रा. विचुंबे) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने मंगळवारी रात्री दोन्ही हॉटेलमध्ये फोन करून हल्ला होईल, अशी माहिती दिली. त्यानंतर हॉटेल प्रशासनाने पोलिसांना कळवले. पोलिसांनी दोन्ही हॉटेलभोवती सुरक्षा वाढवली. तसेच झाडाझडती घेतली; मात्र सावंतची माहिती अफवा ठरली. अफवेने घबराट पसरवल्याबद्दल अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याची चौकशी सुरू असल्याचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT