मुंबई

मुंबई पुन्हा तापली!

CD

मुंबई पुन्हा तापली!

राम मंदिर परिसरात सर्वाधिक ३८ अंश तापमान

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ८ : मुंबईचा पारा पुन्हा वाढू लागला असून, शुक्रवारी (ता. ८) मुंबई उपनगरात उन्हाच्या तीव्र झळा जाणवल्या. भारतीय हवामान विभागाच्या स्वयंचलित हवामान केंद्रानुसार उपनगरात राम मंदिर परिसरात ३८ अंशांपर्यंत तापमानाची नाेंद झाली आहे. उन्हाची तीव्रता आणि वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाच्या धारांनी चिंब हाेत आहेत.

​हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई शहरात कमाल तापमान ३४.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर उपनगरात सरासरी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. स्थानिक स्तरावर काही भागांत हे तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. राम मंदिर परिसरानंतर विक्रोळीत ३७.४ अंश तापमान नोंदवले गेले. मध्य मुंबईतील विद्याविहार आणि वांद्रे या भागात पारा अनुक्रमे ३५.९ अंश आणि ३५.७ अंशांवर स्थिरावला होता. तुलनेने दहिसरमध्ये ३४.६ अंश इतक्या कमी तापमानाची नोंद झाली.
-------------------

उपनगरातील तापमान
राम मंदिर : ३८.० अंश
​विक्रोळी : ३७.४ अंश
​विद्याविहार : ३५.९ अंश
​वांद्रे : ३५.७ अंश
​दहिसर : ३४.६ अंश
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला! सर्वदूर पावसाची शक्यता; १० जिल्ह्यांत मुसळधार, तर १५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Cow Urine for Chikungunya: चिकनगुनियावर गोमूत्र प्रभावी ठरू शकतं? IIT रुडकीच्या संशोधनात आश्चर्यकारक दावा समोर

धुमधडाक्यात पार पडलं 'कारभारी लयभारी' जोडीचं लग्न, अनुष्का-निखिलाच्या लग्नातील फोटो, व्हिडिओ पाहिलेत का?

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; देहेन गावाजवळील बंधाऱ्याला भगदाड

कुणासारखा दिसतो विकी कौशल- कतरिना कैफचा मुलगा विहान? आजोबा श्याम कौशल यांनी सांगितलं गुपित, म्हणाले- त्याचा चेहरा...

SCROLL FOR NEXT