ठाणे : शहरात गुरुवारी (ता. ८) सायंकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. पहिली घटना कोलबाड येथील प्रताप टॉकीजजवळ घडली. सायंकाळी पावणेपाच वाजता रस्त्यावर झाड पडल्याची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत झाड कापून बाजूला केले. दुसरी घटना कळवा येथील खारेगाव, विठ्ठल मंदिराजवळ घडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.