मुंबई

प्राजक्ता लवंगारे-वर्मा अतिरिक्त आयुक्तपदी

CD

प्राजक्ता लवंगारे-वर्मा
अतिरिक्त आयुक्तपदी
मुंबई, ता. २४ : ज्येष्ठ सनदी अधिकारी प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी बुधवारी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची बदली झाल्याने त्यांचा पदभार लवंगारे यांना मिळण्याची शक्यता आहे. वर्मा-लवंगारे यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, मराठी भाषा विभागाच्या सचिव तसेच नागपूर विभागाच्या पहिल्या महिला विभागीय आयुक्त म्हणून कामकाज पाहिले आहे. केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर त्यांनी वस्त्रोद्योग मंत्रालय आणि अणुऊर्जा विभागात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT