Maharashtra Cabinet News: राज्याच्या कृषि विभागात चार पदांच्या निर्मितीस मान्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ८ मोठे निर्णय

Maharashtra Goverment Cabinet Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय घेण्यात आले.
Maharashtra Goverment Cabinet Decision

Maharashtra Cabinet meeting and agriculture department decision

ESakal

Updated on

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज, मंगळवार (ता. ११) रोजी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक (Maharashtra Cabinet Meeting Decision) घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूसंपादनाचा मोबदला, महाराष्ट्रातील ऊर्जा प्रकल्प, कृषि विभागात चार पदांच्या निर्मितीस मान्यता तसेच भांडवली खर्चाबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com