मुंबई

उसरोलीत संत रोहिदास जयंती साजरी

CD

मुरूड (बातमीदार) : श्री संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची ६४६ वी जयंती श्री संत रोहिदास ज्ञाती पंचायत उसरोली यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण नागू नांदगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी केली. ज्ञाती पंचायतीचे अध्यक्ष प्रणय धोंडसेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. श्री संत रोहिदास महाराज यांच्या जीवन चरित्रावर उमेश पेणकर, शीतल नांदगावकर, हेमंत नांदगावकर, नारायण नांदगावकर, नामदेव नांदगावकर, आत्माराम नांदगावकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात पहिली ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. अध्यक्षीय भाषणात धोंडसेकर यांनी ज्ञाती बांधवांसाठी अहोरात्र काम करण्याचा मानस व्यक्त केला. सूत्रसंचालन खजिनदार मंगेश नांदगांवकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT