मुंबई

नांदगाव समुद्रकिनारी सीगलला जीवदान

CD

मुरुड, ता. २८ (बातमीदार) : सध्या हिवाळ्याचे वातावरण असल्यामुळे नांदगाव समुद्राकिनारी सीगल पक्ष्यांचे थवेच थवे दिसून येत आहेत. अशातच मंगळवारी (ता. २८) विहार करत असताना एका सीगलचा पाय जाळ्यात अडकल्यामुळे तो स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे जितू दिवेकर यांना आढळले. फडफडणाऱ्या सीगलला जाळ्यातून त्यांनी बाहेर काढल्यानंतर त्याला उडता येत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर दिवेकर यांनी सीगलला निसर्गमित्र संदीप घरत याच्याकडे सुपूर्द केले. घरत यांनी पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. पवार यांच्याकडे उपचार घेऊन मुरूड वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका पाटील यांच्या मदतीने पुन्हा समुद्र किनारी पक्ष्यांच्या थव्यात सोडून देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : अधिवेशन सोडून एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर; नाराजी, निधी, तक्रार की आणखी काही प्लॅन?

Konkan Railway Police : मोहम्मदने चॉकलेटमधून गुंगीचे औषध दिलं, पण कोकण रेल्वे कर्मचाऱ्यामुळे अनर्थ टळला

Bhaskargiri Maharaj: गोमातेच्या सेवेत वारीचे पुण्य: भास्करगिरी महाराज; पंढरपुरात काल्याचे कीर्तन

Viral Video: चालत्या ट्रेनमध्ये पापाच्या परीचा रिल्ससाठी 'धोकादायक' खेळ... आईनं झिंझ्या धरल्या अन् सपासप ठेवून दिल्या...

Video: आशियातील सर्वात वयस्कर हत्तीणी 'वत्सला'चे 109 व्या वर्षी निधन, काही दिवसांपूर्वींचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT