मुंबई

मुरुड - खोरा बंदर नजिक च्या इमारतीला आग लागुन लाखोंचे नुकसान अनिशमन दलामुळे आग आटोक्यात सुदैवाने जीवित हानी नाही

CD

घरातील आगीत लाखोंचे नुकसान

मुरूड, ता. ४ (बातमीदार) ः एकदरा ग्रामपंचायतीतील खोराबंदरजवळ हिरा निवासमध्ये दुसऱ्या मजल्‍यावर राहणाऱ्या अजय शिंदे यांच्या घराला गुरुवारी पहाटे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले. एकदरा-खोरा बंदर परिसरात मनोज सातविडकर व बंड्या सातविडकर यांना हिरा निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून धूर आणि आगीचे लोट येताना दिसले. त्‍यांनी त्‍वरित अजय शिंदे व त्‍यांच्या कुटुंबीयांना घराबाहेर काढल्‍याने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच मुरूड-जंजिरा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत आग विझवली. मंडळ अधिकारी खुशाल राठोड व तलाठी पूजा विरकुड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून आगीत १८ लाख ७० हजारांचे नुकसान झाल्‍याची नोंद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Political: इम्रान खान यांच्या बहिणीला घरातून ताब्यात घेतले; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात कारवाई

Amravati College Student Case : कॉलेज तरुणीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत ठेवले संबंध, फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; १ लाख ३२ हजार हडपले

Western Vidarbha Crop Damage : पावसाच्या खंडाने पिके संकटात शेतकऱ्यांना भरीव मदतीची ग्वाही; मुदतपूर्व पीक पाहणी पूर्ण करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

Marathi News Live Updates : संपूर्ण राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा कस लागणार; लवलिना-नरेंद्रची थेट उपांत्यपूर्व फेरीत सुरुवात

SCROLL FOR NEXT