मुंबई

मजगाव मधील आरावघर ची मोरी अतिवृष्टि मुळे वाहून गेल्याने ग्रामस्थांची अडचण

CD

मोरी वाहून गेल्‍याने वाहतुकीत अडथळा

मुरूड, ता. १० (बातमीदार) ः तालुक्यातील मजगाव ग्रामपंचायतमधील आरावघरसह पाच गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील मोरी अतिवृष्टीत पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेली. आता केवळ दुचाकी जाईल इतकाच रस्‍ता शिल्‍लक राहिल्‍याने ग्रामस्‍थांची गैरसोय होत आहे. दुचाकी जाईल एवढाच रस्ता शिल्लक राहिल्याने ग्रामस्थांची अडचण होत आहे .
मजगावपासून दीड किलोमीटर अंतरावरील आरावघर जवळ असलेली मोरीचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्‍यामुळे घानवट, वेळास्ते, पोफळी, वावे व वांद्रे या गावातील नागरिकांना वर्दळीत अडचण निर्माण झाली आहे. भात लावणीचा हंगाम असल्याने बैलगाडी, टेम्‍पो, रिक्षातून खते, अन्य वस्‍तूंची वाहतूक करावी लागते. शालेय विद्यार्थीही याच मार्गावरून ये-जा करतात. मोरी वाहून गेल्‍याने रस्‍ता धोकादायक बनला आहे. जिल्‍हा परिषदेने लवकरात लवकर मोरीची डागडुजी करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्‍थांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुमचा पुलवामा हल्ल्याशी संबंध, मुंबईत २१ वर्षीय तरुणीला डिजिटल अरेस्ट करत ३२ लाखांना गंडा; क्रिकेटरसह ७ जणांना अटक

Latest Marathi News Live Update : नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्म क्रमांक 2 पुढील 52 दिवस राहणार बंद; मध्य रेल्वेचा निर्णय

Iran Israel Conflict: इराणला शस्त्रसंधी अमान्य, मध्यस्थांचा प्रस्ताव फेटाळला; अमेरिकेन तळांना केलं टार्गेट!

Jalna News: बसथांब्याच्या दयनीय अवस्थेमुळे प्रवाशांचे होताहेत हाल; जालना-वडिगोद्री महामार्गावरील प्रकार; उघड्यावरच करावी लागते बसची प्रतीक्षा

Ashok Kharat: दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए...; भोंदू अशोक खरातच्या चौकशीत धक्कादायक खुलासा! काळ्या कारनाम्याचे गुपित उघड

SCROLL FOR NEXT