मुंबई

मंत्री अदितीताई तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त म्हसळ्यात भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न.

CD

आदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर
म्हसळा, ता. १३ (बातमीदार) : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात पनवेल येथील तेरणा हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच विविध आजारांबाबत तपासणी, वैद्यकीय सल्ला, आवश्यक औषधोपचार, मार्गदर्शन मोफत देण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमास पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे, जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, शहर अध्यक्ष रियाज घराडे, सभापती बबन मनवे, पंचायत समिती सदस्य लहू म्हात्रे, सदस्या समृद्धी चाचले, प्रियांका निंबरे, माजी सभापती छाया म्हात्रे, माजी नगराध्यक्ष तथा गटनेते संजय कर्णिक, महिला प्रमुख सोनल घोले, महिला अध्यक्षा मीना टिंगरे, युवती अध्यक्षा वृषाली घोसाळकर, रेश्मा कानसे, नाना सावंत आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

DJ Noise Incident : लग्नाच्या वरातीतील डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा, १४० कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

Latest Marathi News Live Update : पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT