मुंबई

म्हसळ्यात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनी उत्साहात साजरा.

CD

स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन उत्साहात
म्हसळा (बातमीदार) ः म्हसळा येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये स्वामींचा प्रकटदिन उत्साही वातावरणात पार पडला. म्हसळा शहर आणि परिसरातील स्वामी भक्तांनी मठात दर्शनासाठी गर्दी केली होती. यानिमित्त मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. याप्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व स्वामी भक्तांनी विशेष मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

Latest Marathi News Live Update : इस्रायलमध्ये संशयित इराणी 'क्लस्टर बॉम्ब' हल्ल्यात बालवाडीचे नुकसान

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT