मुंबई

कलिगडांनी रानमाळ बहरणार

CD

तळा, ता. २ (बातमीदार) ः तालुक्यातील बोरघरहवेलीचा रानमाळावर यंदा कलिंगडाची लागवड मोठ्‌या प्रमाणात करण्यात आली आहे. त्‍यामुळे लवकरच हा ओसाड रानमाळ बहरणार आहे.
वावेहवेली लघुपाटबंधाऱ्याच्या पूर्वेला असणारा माळरान अनेक वर्षांपासून ओसाड होता. या मात्र येथील तांबडी माती पिकासाठी सुपीक असल्‍याचे लक्षात आल्‍यावर एका तरुण शेतकऱ्याने धरणाच्या पाण्यावर माळरानात कलिंगडाची लागवड केली आहे. आता कलिंगडाची रोपे जोमाने वाढू लागली आहेत, त्‍यामुळे लवकरच रसरशीत कलिंगड भाव देऊन जातील, असा विश्‍वास व्यक्‍त होत आहे.

शेती विषयक उच्च शिक्षण घेतले असून वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड आहे. माळरानात कलिंगडाची लागवड केली असून त्‍यासाठी कोल्हापुरातून रोपे आणली आहेत. लागवड तंत्रशुद्ध पद्धतीने केल्याने दोन महिन्यात फळे तयार होतील. सध्याचे हवामान अनुकूल असून त्‍यामुळे कलिंगडाचे पीक वेळेवर येईल, असा विश्‍वास आहे.
- स्वानंद महाडीक, तरुण शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत ४ नवीन पोलीस ठाणी, ३ DCP झोन आणि २ ACP विभाग होणार, १,४४८ नव्या पदांना मंजुरी; गृह विभागाचा मोठा निर्णय!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी राजस्थान रॉयल्सने नव्हे, तर 'या' टीमने लावलेली पहिली बोली... आज त्या संघाचं चित्र वेगळं असतं

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

Vaibhav Suryavanshi: या पोरात काहीतरी खास आहे; फक्त त्याला पाहण्यासाठी मी आणि माझी बायको...' R Ashwin झाला जबरा फॅन

Pune Warje News: पुण्यात भरधाव मद्यधुंद कारचालकाचा कहर; वाहनांना धडक देत पोलिसांना चकवण्याचा व अपहरणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT