मुंबई

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

वाडा, ता. ७ (बातमीदार) : तालुक्यातील कुडूस येथील झेड. ए. मेमन विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विज्ञान प्रदर्शनाचे उद्‍घाटन वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मीनाक्षी सुनील होत्या. गटशिक्षणाधिकारी भगवान मोकाशी, कार्यक्रमाचे संयोजक नितीन जव्हारकर या वेळी उपस्थित होते. याप्रसंगी प्राथमिक स्तरावर ५५ प्रकल्प, माध्यमिक स्तरावर ३७ प्रकल्प प्रदर्शनात मांडले होते. शैक्षणिक साहित्य निर्मितीत प्राथमिक गट ९ प्रकल्प, माध्यमिक गट ४ प्रकल्प, परिचर स्पर्धा साहित्य २ प्रकल्प प्रदर्शनांत मांडण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील ७८ शाळा सहभागी झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT