मुंबई

भाजपच्‍या कार्यकर्त्या आशा बक्षी आम आदमी पक्षात

CD

कांदिवली, ता. ७ (बातमीदार) ः भाजपच्या कार्यकर्त्या आशा बक्षी यांनी भाजपला रामराम ठोकून आम आदमी पक्षात आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. आम आदमी पक्षाच्‍या मुंबई प्रदेश कमिटी अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांच्‍या उपस्थितीत आशा बक्षी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तसेच काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनीही आम आदमी पक्षात प्रवेश केला. या वेळी त्यांचे स्वागत करताना या सर्वांना चांगले काम करण्याची संधी मिळेल, आमचा लढा हा भ्रष्टाचाराविरोधात आहे, असे मेनन यांनी सांगितले.
दहिसर पश्चिम येथील मैत्री बँक्वेट हॉल येथे झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमात बक्षी यांना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व मुंबई अध्यक्ष या पदाची जबाबदारी देण्यात आली. आशा बक्षी यांनी आपल्या भाषणात आम आदमी पार्टीचे काम अधिक जोमाने करण्याचे ठरवले असून इतर अनेक पक्षांचे कार्यकर्ते माझ्या संपर्कात असल्‍याचा दावाही केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT