मुंबई

जेट टॉय स्पर्धेसाठी सरस्वती विद्यालयाची निवड

CD

मुंबई, ता. १९ (बातमीदार) ः महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आयोजित केलेल्या मुंबई विभागातील एडब्‍ल्‍यूआयएम प्रकल्पांतर्गत शालेय स्तरावर जेट टॉय व स्‍कीमर बोट बनवण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये मुंबई विभागातील विविध शाळांमधून ४० गट सहभागी झाले होते. सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकूण पाच चाचण्यांमधील वेग, अचूकता व वजन या तीनही चाचण्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे सर्व शाळांमधून जास्त पारितोषिके मिळवल्याबद्दल विजेता म्हणूनही प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवून राष्ट्रीय स्तरावर त्यांची निवड झाली. स्पर्धेत सहभागी इयत्ता सहावीतील विद्यार्थी सम्राट तुरेवाले, गौरव तांबे, मोहिनी आदमाने व हर्षदा मस्के व मार्गदर्शक शिक्षक संजय डावरे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Crime: लॅबमध्ये बोलवलं; संधी मिळताच जवळ ओढून चुंबन घेतलं, नंतर...; शाळेतच महिला शिक्षिकेसोबत दुसऱ्या शिक्षकाचं विकृत कृत्य

DGCA उपसंचालकांना लाच प्रकरणात अटक, ड्रोन आयातीसाठी मागितले होते २.५ लाख

SCROLL FOR NEXT