मुंबई

बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी

CD

जोगेश्वरी, ता. १९ (बातमीदार) ः गरजू बेरोजगार युवक व युवतींना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप चारकोप विधानसभा व आमदार योगेश सागर यांच्या संकल्पनेतून चारकोप मतदारसंघात शनिवारी (ता. २१) सकाळी कांदिवली येथील गोरसवाडी मैदान येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यात नामांकित उद्योग/कंपन्यांमध्ये नोकरीची संधी, कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण, स्टार्टअप व उद्योजकता यासाठी मार्गदर्शन, अप्रेंटिसशिप रोजगारासाठी नोंदणी, बायोडाटा कसा लिहावा व मुलाखत कशी द्यावी याचे प्रशिक्षण, मुद्रा लोन, स्वयंरोजगार मार्गदर्शन व विविध कर्ज योजनांची माहिती देण्‍यात येणार आहे. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी www.mahaswayam.gov.in वर नोंदणी करणे आवश्‍यक असल्‍याचे आमदार योगेश सागर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: शफाली वर्माचे २४ चेंडूत अर्धशतक अन् दोन वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृती मानधनालाही तिच्याच समोर टाकलं मागे

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण? लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

पुढच्या २१ दिवसांत ३ राशींना धनलाभाची संधी, करिअर अन् व्यवसायात होऊ शकते प्रगती

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

Baramati Crime: बारामतीत राणा शिपिंग कंपनीचे प्रमुख राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; गोळीबाराचा प्रयत्न, हाताला जखम

SCROLL FOR NEXT