टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण? लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

Who Is Anil Pandit? : या पोस्टमध्ये अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
Who Is Anil Pandit?

Who Is Anil Pandit?

esakal

Updated on: 

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. जुहू परिसरातील पुष्पा पार्कजवळ हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या घटनेनंतर मनोरंजन विश्वात खळबळ उडाली असून, लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com