मुंबई

अंगणवाडी सेविकांसाठी माहिती सत्र

CD

मालाड, ता. २१ (बातमीदार) ः एकात्मिक बालविकास योजनेच्‍या गोरेगाव पूर्व प्रकल्प बिट नंबर सहातर्फे अंगणवाडी सेविका रंजना जायभाये यांच्या पुढाकाराने बाल अधिकार व बाल संरक्षण या विषयावर माहिती सत्र आयोजित करण्यात आले होते. भाकर फाऊंडेशनचे संस्थापक दीपक सोनावणे यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पालकांना बाल अधिकार, बाल संरक्षण, बाल लैंगिक शोषण या विषयावर माहिती देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात बिट सहाच्या मुख्यसेविका स्वाती महाडिक व टीआयएसएसचे तृतीयपंथी विद्यार्थी ऋषाली दिशा व सामाजिक कार्यकर्त्या कार्तिकी चुरी, समाजकार्य विद्यार्थी चंदा कांबळे, कार्यक्रमाचे आयोजक, अंगणवाडी सेविका रंजना जायभाये व मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT