मुंबई

कळव्यात भव्य तांदूळ महोत्सव

CD

कळवा, ता. २३ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील ७८ वर्षे परंपरा असलेल्या कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेच्या वतीने १७ ते २५ जानेवारी या कालावधीत कळव्यातील गावदेवी मैदानात तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्‍घाटन संस्थेचे अध्यक्ष रमेश बांगर व कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी अध्यक्ष नारायण गावंड, माजी नगरसेविका प्रमिला केणी तसेच संचालक मंडळ उपस्थित होते. या तांदूळ महोत्सवात इंद्रायणी, सोनपरी, वाडा कोलम, बासमती, लाचकारी या तांदळांबरोबरच उकडा तांदूळ, चंद्रपूर व नागपूर कोलम यासारख्या १०० पेक्षा अधिक प्रकारचे नवीन व जुने तांदूळ उपलब्ध असून वर्षभर साठवणुकीच्या स्वस्त दरात तांदूळ खरेदी करण्याचे आवाहन संस्थेने कळवा परिसरातील नागरिकांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात १२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा कायम पावसाला पोषक वातावरण

Sinhagad Fort : जिथे शिवरायांच्या मावळ्यांनी पराक्रम गाजवला, त्या सिंहगडावर उभारणार १०० फुटी भगवा ध्वज

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखता येणार नाही! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, याचिकाकर्त्यांना झटका

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

मराठी की अमराठी... तेजश्री प्रधानला दुसऱ्या लग्नासाठी कसा मुलगा हवाय? म्हणते- माझा होणारा नवरा फक्त...

SCROLL FOR NEXT