मुंबई

मुलुंडमध्‍ये हौसिंग सोसायटी मार्गदर्शन शिबिर

CD

मुलुंड, ता. ३१ (बातमीदार) ः ओजस्वी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंगतर्फे रविवारी (ता. २९) हौसिंग सोसायटी या विषयावर मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मुलुंडमधील सार्वजनिक शिक्षण संस्थेचे पुरंदरे हायस्कूल येथे करण्यात आले होते. या क्षेत्रातील तज्‍ज्ञ संतोष (भाई) पालव यांनी या वेळी मार्गदर्शन केले. हौसिंगसंबंधी अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरू करा, अशी मागणी या वेळी उपस्थितांनी केली. हौसिंग सोसायटी म्हणजे काय, त्याची नोंदणी झाल्यावर असणारी व्याख्या पालव यांनी नेमकेपणाने सांगितली. ॲड. प्रशांत गायकवाड यांच्या पुढाकाराने हे शिबिर पार पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

SCROLL FOR NEXT