मुंबई

ओंदे महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

CD

विक्रमगड, ता. २ (बातमीदार) : ओंदे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनात मुलांचे काव्य संमेलन, गायन, नृत्य, नाटिका, अंताक्षरी, फॅशन डे, टायडे, पारंपरिक वेशभूषा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन संस्थेचे अध्यक्ष व्ही. जी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या संचालिका वंदना पाटील, रसायनशास्त्र विभागाचे डॉ. योगेश पाटील हे मंचावर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. चेतना पाटील यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. चांदोजी गायकवाड यांनी प्रस्ताविक केले. डॉ. भीमराव बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले; तर प्रा. रोहिणी बोरसे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT