मुंबई

निकणे येथे सोलार किटचे वाटप

CD

कासा, ता. ८ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील निकणे पिंपळशेत (खुर्द) येथे स्पॉन्सर इनरवील क्लब ऑफ मुंबई, सी कॉस्ट व कंपनी सोलारान होम्स प्रा. लि. मुंबई यांच्यामार्फत ११२ सोलार पॅनल, ३ लॅम्प, पॉवर बँक अशी किट व टॉवेल, चादर, साबण, पेन, बिस्किट, नॅपकिन असे सर्व साहित्य वाटप करण्यात आले. त्या भागातील शाळेतील मुलांना व शेल्टी, रानशेत, निकणे, पिंपळशेत या गावातील गरजू व वीज नसलेल्या ग्रामस्थांना हे सर्व किटवाटप करण्यात आले. वाटप करण्यासाठी इनरव्हील ऑफ मुंबई सी कॉस्टचे अध्यक्ष डॉ. सबरवाल, डॉ. मिसी सबरवाल, डॉ. जॉनी सोनीजी, शिल्पा अजानी, देवल शाहा, रेणू टीका व सोलारान होम्स प्रा. लि. मुंबईचे प्रमुख हरप्रित सिंग व सर्व सहकारी तसेच आयोजक जननायक बिरसा मुंडाचे अध्यक्ष सुधीर घाटाळ व कार्यकर्ते, निकणेचे उपसरपंच सुदाम मेरे, सदस्य अजय घाटाळ, गंजाडचे सरपंच अभिजीत देसक, उपसरपंच कौशल कामडी, प्रवीण वरठा उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT