मुंबई

विरारमध्ये तरुणीची आत्महत्या

CD

नालासोपारा, ता. ६ (बातमीदार) : विरार मध्ये एका तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना रविवार रात्री घडली आहे. या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही मात्र प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत विरार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिसेल मॅन्युल रोझारिओ (२३) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती विरार पूर्व मनवेलपाडा परिसरात कुटुंबासह राहत होती. ही घटना पोलिसांना कळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठविला आहे, असे विरारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education News: शाळांना ‘खरेदी सक्‍ती’ पडणार महागात, पालकांवर खरेदीचा दबाव टाकणाऱ्या शाळा रडारवर, टक्केवारीसाठी खटाटोप!

Solo Performance Art Marathi : एकटा कलाकार, अनेकांचा आवाज; बहुकलारूपसिद्धी, परफॉर्मन्स आर्ट आणि एकलनाट्याची बंडखोर परंपरा

आजचे राशिभविष्य - 03 मे 2026

Panchang : 3 मे 2026 पंचांग! श्रीनारद जयंती विशेष! जाणून घ्या शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि आजचे ग्रहयोग

Environmental Ethics India : ‘हरित हिंदुत्व’; सनातन तत्त्वज्ञान, संयमित उपभोग आणि पर्यावरणपूरक विकासाचा मार्ग

SCROLL FOR NEXT