मुंबई

मानखुर्द, गोवंडीत उद्या पाणीपुरवठा बंद

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : मुंबईतील पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी काही भागात पालिकेने जलवाहिन्यांची कामे हाती घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रॉम्बे येथील जलाशयाचे ‘इन लेट व्हॉल्व्ह’ बदलण्याचे काम केले जाणार आहे. या कामामुळे मानखुर्द, गोवंडी परिसरात बुधवार (ता. ८) सकाळी १० ते ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या भागातील टाटानगर, गोवंडी स्थानक मार्ग, देवनार म्युनिसिपल कॉलनी, गोवंडी, लल्लूभाई कॉलनी, जॉन्सन जेकब रोड (ए,बी,आय,एफ सेक्टर), एसपीपीएल इमारत, म्हाडा इमारत, महाराष्ट्र नगर, देवनार गाव मार्ग, गोवंडी गाव, व्ही-एन पुरव मार्ग, बीकेएसडी मार्ग, दूरसंचार कारखाना परिसर, मंडाला गाव, मानखुर्द नौदल, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गाव, सी, डी, ई, जी, एच, जे, के सेक्टर, कोळीवाडा ट्रॉम्बे, कस्टम रोड, दत्त नगर, बालाजी मंदिर रोड, पायली पाडा, चिता कॅम्प ट्रॉम्बे, देवनार फार्म रोड, बोरबादेवी नगर, बीएआरसी फॅक्टरी, बीएआरसी कॉलनी गौतम नगर, पांजरापोळ या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT