मुंबई

ठाण्यात रंगले कुणबी स्नेहसंमेलन

CD

कळवा, ता. ८ (बातमीदार) : ठाणे शहर कुणबी समाजसेवा संघाचे महास्नेहसंमेलन ठाण्यातील बालकुम येथील हायलेंड मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडले. समाजातील चिमुकल्यांच्या गणेशस्तवन स्वागतगीतांनी, लावणीच्या अदाकारीने कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात झाली. या वेळी दहावी, बारावी, विविध पदवीधारकांचा, गुणवंतांचा व सेवानिवृत कर्मचाऱ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती संजय भोईर, माजी नगरसेवक देवराम भोईर, उषा भोईर, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, सेवसंघाचे अध्यक्ष गुरुनाथ पाटील, संस्थापक किरण घरत, उपाध्यक्ष पी. सी. पाटील, सचिव पी. ए. पाटील, स्नेहसंमेलन प्रमुख महेश पाटील, खजिनदार शांताराम विशे, सेवानिवृत्त वनसंरक्षक आधिकारी के. डी. ठाकरे, उद्योजक गजानन जाधव, दिलीप आक्रे, गणेश नाईक, दयानंद पाटील, मधुकर फर्डे, पी. एन. पाटील, एस. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पठारे यांनी; तर आभार वसंत घरत यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: रुपाली चाकणकर सुनेत्रा पवारांच्या भेटीला

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Aadul News : रमजान ईदवर अवकाळी पावसाचे सावट; आडूळ परिसरात पिकांचे मोठे नुकसान

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द, उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम, मुख्यालय न सोडण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT