मुंबई

शैलेश राऊत यांची निवड

CD

डोंबिवली, ता. ७ (बातमीदार) : कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी शैलेश राऊत यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी दिलीप पंडित व ज्ञानेश्वर चंदे यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या कोअर कमिटीच्या विशेष सभा माजी अध्यक्ष मनोहर सासे यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक विद्यालय संभाजीनगर आसनगाव येथे झाली. सचिवपदी उमेश विशे, अजय गावकर, प्रसिद्धिप्रमुख गोपीनाथ जाधव, कार्याध्यक्ष रमाकांत पालवे, कोषाध्यक्ष दिनेश घरत, सहप्रसिद्धी प्रमुख महेश तारमळे, महिलाप्रमुख मीना फर्डे, हिशोब तपासनीस शिवाजी भोईर यांची निवड करण्यात आली. तसेच नवीन कार्यकारिणीत अनिता झोपे, जगदीश धनगर, डॉ. मनोहर सासे सल्लागार तर कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. जगदीश वारघडे यांची निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

SCROLL FOR NEXT