मुंबई

विश्वमांगल्य संस्थेचे मातृमहोत्सव सोहळा

CD

कल्याण, ता. ८ (बातमीदार) : विश्वमांगल्य सभा या सामाजिक संस्थेचा मातृ महोत्सव सोहळा कल्याण पश्चिम येथे पार पडला. संस्कार, सामर्थ्य, सदाचार, सेवा या चार विषयांवर काम करणारी सामाजिक संस्था म्हणून विश्वमांगल्य सभेकडे पाहिले जाते. आदर्श समाज घडवायचा असेल, सुसंस्कारित पिढी घडवायची असेल, तर आदर्श माता घडवली पाहिजे, हा उदात्त हेतू मनात ठेवून संस्थेचे कार्य सुरू आहे. विश्वमांगल्य सभा या संस्थेचे मातृशक्ती जागृतीचे काम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत विश्वमांगल्य सभा संस्थेच्या कल्याण जिल्हाध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले. या वेळी सभेच्या राष्ट्रीय संघटनमंत्री डॉ. वृषाली जोशी, डॉ. संगीता गोडबोले, मुंबई प्रांत अध्यक्षा नलिनी हावरे, डॉ. दीपाली देशमुख, रेखा चौधरी,ज्योती भोईर, मनीषा केळकर, निता देसले, प्रीती दीक्षित, विश्व हिंदू परिषदेच्या ॲड. सुधा जोशी, सोनाली देशपांडे, प्राची जोशी, समृद्धी देशपांडे, दीपा शाह, प्रीती चित्ते, माजी नगरसेविका वैशाली भोईर, ॲड. सविता गुप्ता, डॉ. उपेंद्र डहाके, काजल पाटील, भावना मनराजा, स्नेहल सोपरकर आदी पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT