मुंबई

मराठी भाषा फलकासाठी मनसे पुन्‍हा आक्रमक

CD

मुंबई, ता. ८ ः मुंबादेवी भागातील प्रत्येक चौकामधील नामफलक इंग्रजी व उर्दूमध्ये होताना दिसत आहे. या संदर्भात मनसेने आक्रमक भूमिका मांडली आहे. येथील मराठी नसलेल्‍या सर्व नामफलकांवर मराठी भाषेचा उल्लेख केला जावा, यासाठी राज्यभाषा आयोगाकडे तक्रार नोंदवून पाठपुरावा करणार असल्‍याचे महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट सेलचे सरचिटणीस व केबल सेनेचे उपाध्यक्ष रुकेश गिरोल्ला यांनी सांगितले आहे.
गिरोल्ला यांनी सांगितले की, मुंबादेवी विधानसभेमधील काँग्रेसचे आमदार गेल्या अनेक वर्षांपासून उर्दूचा व इंग्रजीचा वापर करताना दिसत आहे. मुंबादेवी भागातील रेल्वे स्थानक, डोंगरी, नळबाजार, भेंडीबाजारमधील अनेक नामफलकांवर आता इंग्रजी आणि उर्दू भाषाच दिसत असून याचा निषेध गिरोल्ला यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Tariffs Policy : इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांची नवी चाल, औषधांवर लावला १०० % टॅरिफ, न्यायालयाने फटकारल्यानंतरही धोरण कायम

Gadchiroli News : भुकेल्या माओवाद्यांना पोलिस जवानांनी भरवला घास! कांकेरच्या जंगलात बंदुक हरली माणुसकी जिंकली

Abhishek Sharma ची खेळी गाजली, पण वादही पेटला! नेमकं काय घडलं की IPL ने ठोठावला मोठा दंड,KKR सामन्यानंतरचा मोठा ट्विस्ट

Latest Marathi News Live Update : ज्योतिबाचे दर्शन ठरले अखेरचे; पंचगंगा नदीपात्रात पोहताना दुर्गमानवाडचा तरुण बुडाला

IPL 2026: धोनी नसताना चेन्नईची कसोटी; पंजाबविरुद्ध आज सर्वच क्षेत्रांत प्रगती करण्याची गरज, कशी असेल संभावित Playing XI

SCROLL FOR NEXT