मुंबई

उल्हासनगरात ९१ वाहनचालकांना न्यायालयाकडून दंड

CD

उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेकायदा वाहन पार्किंग आणि हातगाडीवाल्यांविरोधात मध्यवर्ती पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या महिनाभरात राबवलेल्या मोहिमेत १०० पेक्षा अधिक वाहनचालक व ५० फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी ९१ वाहनचालकांना न्यायालयाने दंड ठोठावला.

मध्यवर्ती ठाण्याच्या हद्दीतील कल्याण-बदलापूर महामार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, फर्निचर बाजार, इलेक्ट्रॉनिक मार्केट, पश्चिमेचा रेल्वे स्थानक परिसर, फॉरवर्ड लाईन, प्रेस बाजार ही रहदारीची ठिकाणे आहेत. या ठिकाणी बिनधास्तपणे बेकायदा पार्किंग करण्यात येत असल्याने वाहतूक, पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे अनेकदा वादविवाद होत होते. वाहतूक कोंडी आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या हातगाडी चालकांविरोधात पोलिसांनी आक्रमक मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड आणि उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगार यांनी शंभरच्या वर वाहनचालकांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT