मुंबई

द्वेष पसरवणाऱ्यांबाबत पोलिसांचे दुर्लक्ष

CD

मुंबई, ता. ९ : मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून द्वेष पसरवण्याच्या घटना वाढत आहेत; मात्र राज्यातील पोलिस दल या घटना गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना पत्र लिहून पोलिस प्रशासनाच्या उदासिनतेबाबत खंत व्यक्त केली आहे.
मुंबईतील हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या प्रस्तावित रॅलीला रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनीही कारवाई न झाल्यामुळे खेद व्यक्त केला होता. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची उदासीनता आणि दुर्लक्षामुळे न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केले होती. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही राज्यघटना आणि कायद्यापेक्षा पोलिस राजकीय नेत्यांची हुजरेगिरी करण्यास प्राधान्य देतात, हे लज्जास्पद बाब असल्याची टीका तुषार गांधी यांनी पोलिस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT