मुंबई

वडाळ्यातील पालिका कार्यालयाच्या कचरा युनिटला आग

CD

वडाळा, ता. १३ (बातमीदार) ः वडाळा रेल्‍ स्थानकाजवळील मुंबई महापालिका एफ, नॉर्थ विभागाच्या कार्यालयाच्या कचरा युनिटला सोमवारी (ता. १३) अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आरएके मार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, वडाळा रेल्वे पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. ४० मिनिटांच्या शर्थीच्‍या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग वडाळा रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक एकच्या रेल्वे रुळाजवळील सुक्या गवताला लागून पसरली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र कार्यालयात आग पसरू लागल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी सर्व सामान कार्यालयातून तात्काळ बाहेर काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT