मुंबई

मेट परिसरात वीजेचा लपंडाव

CD

वाडा, ता. १४ (बातमीदार) : तालुक्यातील मेट परिसरात सध्या विजेचा लपंडाव सुरू असून तासन् तास वीज गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांसह उद्योजकही हैराण झाले आहेत. यामुळे दैनंदिन कामात अडचणी निर्माण होत आहोत. जुनाट उपकरणे व वीज केंद्रात बिघाड होत असल्याने वारंवार वीज जाण्‍याचे प्रमाण वाढले आहेत.
वीज गेल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून डासांमुळे झोपही लागत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याशिवाय मोबाईलसाठी चार्जिंग उपलब्ध नसल्याने अनकांचे मोबाईल बंद असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. वीजपुरवठा सुरळीतपणे न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. यासंदर्भात कुडूस वीज विभागाचे शाखा अभियंता पराग बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता विजेचा दोष काल सापडला नसल्याने वीज नव्हती. आता दोष सापडला असल्याने वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

India Sports Economy: भारतीय क्रीडा अर्थव्यवस्था २०० कोटी डॉलर पार; २०२५ वर्षामध्ये १३.४% वाढ; क्रिकेटचा वाटा सर्वाधिक ८९ टक्क्यांचा

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Chhatrapati Sambhajinagar: जुन्या शहरात पुन्हा धावणार स्मार्ट बस – पर्यटक व नागरिकांसाठी सुविधा वाढवणार

Yavatmal News : एमपीएससी पूर्वतयारी परीक्षेत यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT