मुंबई

बुक बॅलन्सिंगमध्‍ये ‘समता’च्या विद्यार्थिनीचे यश

CD

घाटकोपर, ता. १८ (बातमीदार) ः बुक बॅलन्सिंग स्पर्धेत साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थिनीने यश मिळवले आहे. या शाळेत इंग्रजी प्राथमिक विभागात शिकणाऱ्या संजना प्रजापती या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनीने एल वॉर्ड बुक बॅलन्सिंग स्पर्धेत द्वितीय पारितोषिक पटकावले. ही स्पर्धा शुक्रवारी (ता. १७) होली क्रॉस हायस्कूल येथे संपन्न झाली. या स्पर्धेत विभागातील ४० शाळांनी सहभाग घेतला होता. डोक्यावर वही घेऊन चालणे अशा प्रकारची ही स्पर्धा घेण्यात आली होती. संजना प्रजापती या यश संपादन केलेल्या विद्यार्थिनीचे समता शिक्षण संस्थेचे सचिव राजेश सुभेदार व प्राचार्या अंकिता कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याचा प्रकोप काही थांबेना! विदर्भातील दोन जिल्ह्यात उष्णतेचा 'येलो अलर्ट', सार्वजनिक कार्यक्रमावरही बंदी...

Mumbai News: चौकशीपासून दूर राहा! उच्च न्यायालयाचे शिक्षण आयुक्तांना आदेश

बापरे! रजनीकांतच्या ‘जेलर 2’ सेटवर हादरवणारी घटना; विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

Chandrayaan-2 Discovery : चंद्रावर सापडला अब्जावधी वर्षांचा पाण्याचा साठा; चंद्रयान-२ चा आश्चर्यकारक शोध, फोटो होतायत व्हायरल

Cooler Electric Shock: खेळता खेळता स्वराज कूलरजवळ गेला, शॉक लागून मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा अंत!

SCROLL FOR NEXT