मुंबई

लोकअदालतीत २४१ वीजप्रकरणे निकाली

CD

ठाणे : तालुका स्तरावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीतून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित, तसेच वीजचोरीची दाखलपूर्व आणि प्रलंबित अशी २४१ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांना ५३ लाख ५५ हजार रुपयांचा भरणा केला. भांडुप परिमंडलातील ठाणे व पेण मंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित, तसेच वीजचोरीची दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यानुसार २४१ प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली. भांडुप परिमंडल अंतर्गत ठाणे मंडलातील १२८ ग्राहकांनी २८ लाख २४ हजार रुपयांचा भरणा करून प्रकरणांचा निपटारा केला. वाशी मंडळातील ४९ ग्राहकांनी १३ लाख २१ हजार रुपयांचा भरणा केला. पेण मंडलात ६४ ग्राहकांनी १२ लाख ८० हजार रुपयांचा भरणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT