मुंबई

‘एबीबी इंडिया’ची नाशिकमध्‍ये आधुनिक फॅक्टरी

CD

नाशिक, ता. २६ : ‘एबीबी इंडिया’ने नाशिकमध्‍ये त्‍यांच्‍या नवीन अत्‍याधुनिक फॅक्‍टरीचे उद्घाटन करत स्‍वत:ची गॅस इन्‍सुलेटेड स्विचगिअर (जीआयएस) उत्‍पादन क्षमता दुप्‍पट केली. या फॅक्टरीमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी जीआयएस उत्‍पादित केले जाणार आहेत. ही उत्पादने वीज वितरण, स्‍मार्ट शहरे, डेटा सेंटर्स, परिहवन (मेट्रो, रेल्‍वे), बोगदे, बंदर, महामार्ग आणि इतर पायाभूत विकास सुविधा यांसारख्‍या विविध उद्योगांमधील ग्राहकांना सेवा देईल. एबीबीच्या सस्टेनेबिलिटी स्ट्रॅटेजी २०३०च्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने ७८ हजार चौरस फूट क्षेत्रात विस्तार असलेल्या या फॅक्टरीमध्ये प्रगत उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर केला असून रोबोटिक्सच्या साह्याने उत्पादन क्षमता आणि गुणवत्तेमध्ये वाढ करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा हायवेवर महाकोंडी! ३ तासांच्या प्रवासाला १२ तास, एसटीतील प्रवाशांचा संताप

पावसाने रोखला गणेशभक्तांचा मार्ग! शनिवारच्या रात्रीत ६ हजार वाहनांचा प्रवास; रविवारी राहणार सर्वाधिक रहदारी

Sangli Ganpati: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! बबलूनंतर आसाममधून येणार नवा हत्ती; गणपती संस्थानचा वैभवशाली थाट कायम राहणार

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT